TRENDING:

Ajab Gajab : 'या' ठिकाणचे लोक ऑफिसला येऊन करतात अंघोळ, तिथेच करतात ब्रश

Last Updated:
कधीकधी सोशल मीडियावर अशी काही प्रकरणं समोर येतात, ज्याबद्दल ऐकून आश्चर्य वाटतं. आता देखील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये असं सांगितलं जातं आहे की, या ठिकाणचे लोक हे त्यांच्या ऑफिसमध्येच अंघोळ आणि ब्रश करतात.
advertisement
1/6

2/6
आता भारतीयांचा विचार केला तर, काही असे लोक आहेत जे ऑफिसला पोहोचालया उशीर झाला तर विना अंघोळीचे जातात आणि मग संध्याकाळी घरी येऊन अंघोळ करतात.
advertisement
3/6
पण असे काही लोक आहेत, ज्यांनी अंघोळ केली असली तरी ते संधी मिळताच ऑफिसमध्ये ही अंघोळ करतात.
advertisement
4/6
साधारण लोक दिवसातातून दोनदा ब्रश करतात. एक सकाळी उठल्यावर आणि दुसरं रात्री झोपण्यापूर्वी. पण ब्राजिलमधील लोक जास्त विचित्र आहेत. येथील लोक दिवसातून अनेकदा ब्रश करतात. एवढंच नाही तर येथील लोक दिवसातून अनेकदा अंघोळ देखील करतात.
advertisement
5/6
त्यामुळे येथील लोक ऑफिसमध्ये ब्रश घेऊन जातात आणि संधी मिळताच किंवा ब्रेकमध्ये ब्रश करु लागतात. तसेच संधी मिळताच ते अंघोळ देखील करतात. त्यामुळे येथील ऑफिसेसमध्ये अंघोळीची खोली देखील आहे.
advertisement
6/6
तुम्हाला ब्राजिलमधील लोक शॉपिंगदरम्यान देखील ब्रश करताना दिसतील. हे पाहाताना तुम्हाला विचित्र वाटेल, पण त्याकडे फारसं लक्ष देऊ नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Ajab Gajab : 'या' ठिकाणचे लोक ऑफिसला येऊन करतात अंघोळ, तिथेच करतात ब्रश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल