TRENDING:

Plane Facts : प्लेनच्या टॉयलेटमध्ये असतो 'खजिना', त्याचं आहे सीक्रेट बटण, कुठे असतं?

Last Updated:
Flight Facts : विमानाबाबत अनेक रहस्य आहेत. नेहमी प्लेनने ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांनाही फ्लाइटबाबत बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत. त्यापैकीच एक हे विमानाच्या टॉयलेटमधील सीक्रेट.
advertisement
1/5
Plane Facts : प्लेनच्या टॉयलेटमध्ये असतं सीक्रेट बटण, दाबताच मिळतो 'खजिना'
विमान प्रवास आता सामान्य झाला आहे. कमीत कमी वेळेत दूरच्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर विमान प्रवास चांगला पडतो. कितीतरी लोक आता विमानाने प्रवास करतात. पण विमानात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहितीच नाहीत.
advertisement
2/5
विमानात टॉयलेट असतं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याचा वापरही केला असाल. पण तुम्हाला हे माहिती नसेल की प्लेनच्या या टॉयलेटमध्ये खजिनाही लपलेला आहे.
advertisement
3/5
प्लेनच्या टॉयलेटमध्ये खजिना सहजासहजी दिसत नाही. तो एका खास ठिकाणी ठेवलेला आहे. या खास ठिकाणाचं एक सीक्रेट बटणही असतं.
advertisement
4/5
आता ती खास जागा कोणती तर तो म्हणजे आरसा. या आरशालाच एक सीक्रेट बटण असतं जे दाबताच तो आरसा उघडतो आणि जणू खजिनाच समोर येतो.
advertisement
5/5
आता हा खजिना कोणता? तर इथं सॅनिटरी पॅड्स, टिश्यू, पेपर बॅग्ज आणि हँड लोशन अशा वस्तू असतात. या वस्तू तशा सामान्य असल्या तर त्यांची खरंच गरज असते तेव्हा त्या कोणत्या खजिनापेक्षा कमी नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Plane Facts : प्लेनच्या टॉयलेटमध्ये असतो 'खजिना', त्याचं आहे सीक्रेट बटण, कुठे असतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल