Do You Know : रावण कोणाचा अवतार आहे? रामायणातील सर्वात मोठं रहस्य अनेकांना माहित नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
रामायण बऱ्यापैकी लोकांनी वाचलं असेल, पण रावणाच्या रहस्याबद्दल फार कमी लोकांना ठावूक असेल. तुम्ही रामायण किंवा महाभारत किंवा हिंदू पुराणांमध्ये देवाने, देवीने तसेच राक्षसाने अवतार घेतल्याचं ऐकलं असेल.
advertisement
1/8

दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला. तसेच या दिवशी माता दुर्गेने देखील नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला ज्यामुळे या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात.
advertisement
2/8
हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. ज्यामुळे बरेच लोक खुल्या मैदानात रावण दहन करतात. म्हणजे रावणाला जाळतात. महाराष्ट्रात हे मोठ्या प्रमाणावर होत नसलं तरी उत्तर भारतात रावण दहण मोठ्या प्रमाणावर केलं जातं.
advertisement
3/8
रामायण बऱ्यापैकी लोकांनी वाचलं असेल, पण रावणाच्या रहस्याबद्दल फार कमी लोकांना ठावूक असेल. तुम्ही रामायण किंवा महाभारत किंवा हिंदू पुराणांमध्ये देवाने, देवीने तसेच राक्षसाने अवतार घेतल्याचं ऐकलं असेल.
advertisement
4/8
जसे प्रभू राम हे विष्णूचे अवतार आहेत, सिता माता ही लक्ष्मीचा अवतार आहे, तसंच रावण देखील एक अवतार आहे. पण तो कोणाचा अवतार आहे हे अनेकांना माहित नाही.
advertisement
5/8
एका हिंदू पुराणातील माहितीनुसार रावणानंही अवतार घेतला आहे. रावणच नाही तर त्याचा भाऊ कुंभकर्णानं अवतार घेतला आहे.
advertisement
6/8
रावण आणि कुंभकर्ण हे जया-विजया आहेत, वैकुंठाचे दोन द्वारपाल आहेत. हिंदू धर्मातजया आणि विजया हे विष्णू देवाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाचे दोन द्वारपाल आहेत.
advertisement
7/8
चार कुमारांच्या शापामुळे, त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. या श्रापामुळे विष्णीच्या वेगवेगळ्या अवताराकडून त्यांचा मृत्यू होणं अटळ होतं.
advertisement
8/8
ते सत्ययुगात हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष , त्रेतायुगात रावण आणि कुंभकर्ण आणि शेवटी द्वापर युगात शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून अवतरले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : रावण कोणाचा अवतार आहे? रामायणातील सर्वात मोठं रहस्य अनेकांना माहित नाही