TRENDING:

Sindoor : विवाहित महिला भांगेत भरतात, पण सिंदूर कसं तयार होतंं? माहितीये?

Last Updated:
How Sindoor made : भारताने रात्री उशिरा पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आहे. एअर स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेत. याचदरम्यान सिंदूर चर्चेत आला आहे.
advertisement
1/5
Sindoor : विवाहित महिला भांगेत भरतात, पण सिंदूर कसं तयार होतंं? माहितीये?
सिंदूर म्हणतातच सगळ्यात आधी समोर येतं ते विवाहित महिला भांगेत भरत असलेलं कुंकू. ज्याला सिंदूर असं म्हणतात.
advertisement
2/5
पण हे सिंदूर कसं तयार होतं, कशापासून तयार करतात तुम्हाला माहिती आहे का? सिंदूरबाबत ही माहिती घेऊयात.
advertisement
3/5
सिंदूरचं एक झाड असतं, ज्याला कुमकुम ट्री किंवा कमील ट्री असं म्हणतात. या झाडावर फुलांचा गुच्छ लागतो, जो सुरुवातीला हिरव्या रंगाचा असतो. त्यानंतर तो लाल होतो. याचा उपयोग हर्बल लिपस्टिक लावण्यातही केला जातो.
advertisement
4/5
हे झाड 20 ते 25 फिट उंच असतं. हे झाड साऊथ अमेरिका, महाराष्ट्र किंवा हिमाचल प्रदेशमध्ये आढळतं. या झाडावर फुलांचा गुच्छ लागतो, जो सुरुवातीला हिरव्या रंगाचा असतो. त्यानंतर तो लाल होतो.
advertisement
5/5
या झाडाच्या ज्या बिया असतात त्यापासून सिंदूर बनवलं जातं. याचा उपयोग हर्बल लिपस्टिक लावण्यातही केला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Sindoor : विवाहित महिला भांगेत भरतात, पण सिंदूर कसं तयार होतंं? माहितीये?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल