TRENDING:

बायकोची बडबड थांबवण्यासाठी नवऱ्याने शोधला भन्नाट उपाय; सोशल मीडियावर झाला VIRAL

Last Updated:
पतीने पत्नीची बडबड अशा पद्धतीने थांबवली की त्याचं कौतुकही केलं जात आहे.
advertisement
1/5
बायकोची बडबड थांबवण्यासाठी नवऱ्याने शोधला भन्नाट उपाय; सोशल मीडियावर झाला VIRAL
बायको बडबड करते अशी तक्रार अनेक नवऱ्यांची असते. कित्येक पुरुष बायकोच्या बडबडीला वैतागले आहेत. यावर काही उपाय असेल तर सांगा, असंही अनेकांनी विचारलं असेल. बायकोच्या बडबडीला वैतागलेल्या अशाच एका नवऱ्याने यावर भन्नाट उपाय शोधला आहे. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/5
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये राहणारी डाना राइस नावाची महिला. जी प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टची फॅन आहे. इतकी आपल्या पतीसोबत नेहमी तिच्याचबद्दल बोलत असते. यामुळे तिचा नवरा त्रस्त झाला होता. (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
3/5
एकदा सॅटरडे नाइट होती. तेव्हा तर डानाने हद्दच केली. ती टेलरबद्दलच बोलत राहिली. यावेळी मात्र तिच्या पतीचा संयम सुटला. अखेर तिच्या नवऱ्याने तिची बडबड थांबवण्यासाठी एक उपाय केला. याचा व्हिडीओ खुद्द डानानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे. (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
4/5
त्याने एक काचेचं भांडं घेतलं. त्यावर टेलर स्विफ्ट जार असं लिहिलं. पत्नी जितक्या वेळा टेलरबद्दल बोलेल तितक्या वेळा तिनं यात पैसे टाकायचे असं त्यावर लिहिलं. हा जार डानाला दिसावा सतत दिसावा म्हणून तो त्याने किचनमध्येच ठेवला. (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
advertisement
5/5
पत्नीची बडबड थांबवण्यासाठी पत्नीने केलेला हा उपाय अनेकांना आवडला आहे. त्यांनीही आपणसुद्धा हाच उपाय करणार असं म्हटलं आहे. तुम्हाला हा उपाय कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
बायकोची बडबड थांबवण्यासाठी नवऱ्याने शोधला भन्नाट उपाय; सोशल मीडियावर झाला VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल