9 + 5 = 2, उत्तर चुकलं नाही बरोबर आहे, पण कसं? हुशार असाल तर ओळखा आणि सांगा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Maths puzzle : गणित हा असा विषय जो बहुतेकांना आवडत नाही. पण काही लोकांना गणित खूप आवडतो. असा गणित विषय आवडणाऱ्यांनाही आणि हुशार लोकांनाही याचं उत्तर जमलेलं नाही.
advertisement
1/9

9 + 5 = ? असं विचारलं तर साहजिकच याचं उत्तर आहे 13 असंच सगळे देतील. अगदी साधा गणिताचा हा प्रश्न आहे. त्यामुळे ज्याला गणित आवडत नाही, फार जमत नाही तेसुद्धा या प्रश्नाचं उत्तर सहज देतील.
advertisement
2/9
पण सोशल मीडियावर सध्या एक गणित व्हायरल होतं आहे. ज्यात 9 + 5 = 2 दिलं आहे. या गणितात काहीतरी चुकलं आहे असं अनेकांना वाटेल.
advertisement
3/9
पण यात चिन्ह चुकलं तरी चिन्हं बदलूनसुद्धा या गणिताचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. मग आता काय करायचं बरं?
advertisement
4/9
अनेकांना या गणिताचं उत्तर चुकीचं वाटेल. पण थोडं डोकं लावलं तर हे उत्तर बरोबर आहे. तसं साधं गणित पण हुशार लोकांनाही ते सोडवणं जमलं नाही आहे.
advertisement
5/9
हे गणित सोडवण्यासाठी फक्त 6 सेकंदाची वेळ आहे. 6 सेकंदात तुम्ही हे गणित सोडवलं असेल तर तुम्ही जिनिअस ठराल.
advertisement
6/9
तुम्हाला गणित जमलं तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये कसं ते सांगा. नाहीतर हे कसं शक्य आहे, याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतोच.
advertisement
7/9
अनेकांना हे गणितच चुकीचं वाटेल पण थोडं डोकं लावलं तर हे गणित चुकीचं नाही, फक्त ती सोडवण्याची पद्धत जरा हटके आहे.
advertisement
8/9
या गणितात जे नंबर आहेत, ते वेळ दाखवतात. इथं 9 म्हणजे 9 वाजले आहेत आणि 5 म्हणजे 5 तास. या दोघांना जोडलं की दुपारचे 2 वाजतात. म्हणजे 9 Am + 5 Hours = 2 Pm.
advertisement
9/9
तुम्ही जर हे गणित सोडवलं असेल तर तुम्ही जिनीअस आहात. तुमच्याइतकं हुशार कुणीच नाही. आता ही बातमी तुमच्या जवळच्यांना शेअर करून त्यांनाही हे गणित सोडवण्याचं चॅलेंज द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
9 + 5 = 2, उत्तर चुकलं नाही बरोबर आहे, पण कसं? हुशार असाल तर ओळखा आणि सांगा