General Knowledge : PEN चा फुलफॉर्म काय? सगळे वापरतात पण हुशार लोकांनाही माहिती नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
प्रत्येक व्यक्ती पेनचा वापर करते, पेन हा एक शब्द वाटतो पण तो खरंतर शॉर्टफॉर्म आहे. पेनचा फुलफॉर्म अनेक लोकांना माहितीच नाही. तो नेमका काय आहे तेच आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
1/5

पेनाला एक शस्त्र म्हटलं जातं. कारण लिखाणात इतकी ताकद असते, जितकी दुसऱ्या कशातच नसते. आता मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप आले तरी पेन कालबाह्य झालेला नाही. प्रत्येक व्यक्ती पेनाचा वापर करतेच.
advertisement
2/5
1809 साली आर्थलोम्यु फोल्शनंला शाईच्या पेनासाठी इंग्लंडमधून पेटेंट मिळालं आहे. जगातील पहिल्या फाऊंटेन पेनचा आविष्कार पॅरिसच्या पेट्राचे पोयेनारूनं केला. 1827 साली फ्रान्स सरकारकडून त्याला पेटेंट मिळालं.
advertisement
3/5
1850 सालापासून फाऊंटन पेनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागलं. हा पेन लोकांपर्यंत पोहोचला. भारतातील पहिला फाऊंटन पेन डॉ. राधिक नाश साहा यांनी बनवला. त्यांना 1910 साली यासाठी पेटेंटही मिळालं होतं.
advertisement
4/5
सामान्यपणे निळ्या रंगाच्या शाईच्या पेनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. काळ्या रंगाचा पेनही वापरला जातो. लाल रंगाच्या शाईचा पेनही असतो पण हा पेन शिक्षक लोक जास्तीत जास्त वापरतात.
advertisement
5/5
असा हा पेन, हा शब्द पूर्ण शब्द वाटतो. पण तो शॉर्टफॉर्म आहे. पेनचा फुलफॉर्म अनेकांना माहितीच नाही. पेनचा फुलफॉर्म पोएट्स एसालिस्ट नोव्हेलिस्ट्स असं आहे. तुम्हाला हे माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : PEN चा फुलफॉर्म काय? सगळे वापरतात पण हुशार लोकांनाही माहिती नाही