General Knowledge : पाणीपुरीला इंग्रजीत काय म्हणतात? सांगितलं तर तुम्ही खरे पाणीपुरी लव्हर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Paanipuri in English : पाणीपुरीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. पण याला इंग्रजीत काय म्हणतात, हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/5

पाणीपुरी म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आंबट, गोड, तिखट अशी पाणीपुरी कुणाला आवडत नाही.
advertisement
2/5
देशभरात कुठेही जा पाणीपुरी तुम्हाला मिळेल. पण ती बनवण्याची पद्धत आणि त्याचं नाव वेगळं असतं.
advertisement
3/5
काही ठिकाणी याला गोलगप्पा, काही ठिकाणी पुचका तर काही ठिकाणी पडका म्हणतात.
advertisement
4/5
पण इंग्रजीत पाणीपुरीला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? याला इंग्रजीत काय म्हणतात?
advertisement
5/5
पाणीपुरीला इंग्रजीत वॉटर बॉल्स म्हणतात. हे तुम्हाला माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : पाणीपुरीला इंग्रजीत काय म्हणतात? सांगितलं तर तुम्ही खरे पाणीपुरी लव्हर