General Knowledge : फळ, फूल कुणीही सांगेल, भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती माहितीये?
- Published by:Priya Lad
Last Updated:
India national sweet : भारताचा राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल सगळ्यांनाच माहिती आहे, पण भारताची राष्ट्रीय मिठाई क्वचितच कुणाला माहिती असेल.
advertisement
1/5

मिठाई आवडत नाही अशी व्यक्ती क्वचितच शोधून सापडेल. कोणताही सण आला किंवा आनंदाचा क्षण असेल तर तोंड गोड करण्यासाठी मिठाई आलीच.
advertisement
2/5
भारतात तर कित्येक प्रकारच्या मिठाई आहेत. इतक्या की तुमची आवडची मिठाई कोणती असं कुणी विचारलं तर कोणती सांगावी, असा विचार पडतो.
advertisement
3/5
पण मग इतक्या मिठाईत भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फुलाप्रमाणे भारताची राष्ट्रीय मिठाईसुद्धा आहे का? असा प्रश्न पडतोच.
advertisement
4/5
भारताची राष्ट्रीय मिठाई आहे. जी देशात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. कित्येकांचा हा नाश्ता आहे. लग्नासारखे समारंभ असले तरी प्लेटमध्ये ही मिठाई असते. पण तरी ती कोणती हे तुम्ही सहज सांगू शकत नाही.
advertisement
5/5
माहितीनुसार भारताची राष्ट्रीय मिठाई आहे जिलेबी. ही एक भारतीय मिठाई आहे पण तिला इराणी मिठाई मानलं जातं. तुम्हाला हे माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : फळ, फूल कुणीही सांगेल, भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती माहितीये?