'जमाल कुडू' गाण्यामुळे व्हायरल झालेली 'ती' मुलगी कोण? रातोरात बनली इंटरनेट सेन्सेशन
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सध्या रणबीर कपूरचा अॅनिमल चित्रपट खूपच चर्चेत आहे. त्यातील बॉबी देवलच्या एण्ट्रीचं गाणं तर ट्रेंड करत आहे. 'जमाल कुडू' या गाण्यातील एक मुलगी रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. ही व्हायरल गर्ल नेमकी कोण आहे याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

'जमाल कुडू' हे गाणं व्हायरल झाल्यानंतर, त्यात गाताना दिसणारी एक सुंदर मुलगी रातोरात राष्ट्रीय क्रश बनली आहे. तन्नाज दावूदी असं या मुलीचं नाव आहे.
advertisement
2/7
'जमाल कुडू' 1950 च्या दशकातील एक इराणी गाणं आहे, जे काही बदलांसह 'Animal' चित्रपटात वापरलं गेलंय.
advertisement
3/7
जमाल कुडूमध्ये दिसलेली तन्नाज दावूदी ही एक इराणी मॉडेल आणि डान्सर आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आली असून अनेकांची क्रश बनली आहे.
advertisement
4/7
तन्नाजनं यापूर्वीही अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
5/7
तन्नाज दाऊदीने नोरा फतेही, वरुण धवन, जॉन अब्राहम आणि सनी लिओनसोबत स्टेज शो केले आहेत. यामध्ये तिनं मागे काम केलं आहे.
advertisement
6/7
'जमाल कुडू' हे पहिलं गाणं आहे ज्यात ती समोर दिसत आहे. बॉबी देओलनंतर या गाण्यात तिनं सर्वाधिक लक्ष वेधलं. या गाण्यात ती काही काळ दिसली, पण यामुळे तन्नाजचे आयुष्य बदललं आहे.
advertisement
7/7
भारतातील तिची लोकप्रियता पाहून लोक तिला नवीन नॅशनल क्रश म्हणू लागले आहेत. 'Animal' तन्नाजच्या रिलीजपूर्वी इन्स्टाग्रामवर 10 हजार फॉलोअर्स होते. दोन आठवड्यांत तिचे फॉलोअर्स 25 पटीने वाढून 2.7 लाखांहून अधिक झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
'जमाल कुडू' गाण्यामुळे व्हायरल झालेली 'ती' मुलगी कोण? रातोरात बनली इंटरनेट सेन्सेशन