TRENDING:

Earthquake Facts : भूकंप का आणि कसा येतो? काय आहे कारण

Last Updated:
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. तुम्हालाही भुकंपाचे झटके जाणवले असतील किंवा याविषयी ऐकलं असेल.
advertisement
1/5
Earthquake:  भूकंप का आणि कसा येतो? काय आहे कारण
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. तुम्हालाही भुकंपाचे झटके जाणवले असतील किंवा याविषयी ऐकलं असेल. गुरूवारी <a href="https://news18marathi.com/maharashtra/earthquake-in-nanded-and-hingoli-today-morning-mhkp-1147886.html">महाराष्ट्रात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के</a> जाणवले आहेत. पण <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/earthquake-in-maharashtra-hingoli-nanded-what-to-do-and-avoid-how-to-save-life-mhpl-1147954.html">भूकंप आल्यावर नेमकं काय करावं</a>, सुरक्षित राहण्यासाठी काय करावं हे प्रत्येकाला माहिती नसतं.
advertisement
2/5
भूकंप का आणि कसा होतो याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/5
पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. त्यांना टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात.
advertisement
4/5
या प्लेट्स आदळतात तेव्हा दाब निर्माण होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. यामुळेच भुकंप येतो.
advertisement
5/5
भुकंप येताना पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अशा गोष्टी घडतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Earthquake Facts : भूकंप का आणि कसा येतो? काय आहे कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल