Mobile Interesting Facts : मोबाईलच्या मागे कॅमेऱ्याजवळ हा छोटा होल का असतो? मोठा कामाचा, कुणालाच माहिती नसेल याचा वापर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Small Hole Near Mobile Back Camera : आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. पण फोनशी संबंधित अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना कदाचित माहित नसतील. त्यापैकीच एक फोनच्या कॅमेऱ्याजवळ असलेला एक छोटासा होल.
advertisement
1/5

स्मार्टफोनची क्रेझ वाढत असताना, तंत्रज्ञान देखील बदलत आहे आणि कंपनी फोनमध्ये काहीतरी अनोखं बनवत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत, ती म्हणजे तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याजवळ असलेला एक छोटासा होल.
advertisement
2/5
स्मार्टफोनमध्ये दिसणारा हा छोटासा छिद्र तुम्हाला कदाचित आधी लक्षात आला नसेल, पण आता नक्कीच दिसेल. हा छिद्र सहसा मागच्या कॅमेरा आणि फ्लॅशलाइटजवळ कुठेतरी असतो.
advertisement
3/5
हा होल तो फ्लॅश म्हणून काम करत नाही, फोटो काढत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ते बटण नाही. तर मग ते का आहे, त्याचा उपयोग काय?
advertisement
4/5
खरं तर, हे छोटंसं छिद्र आवाज कमी करणारा मायक्रोफोन आहे. हा मायक्रोफोन बॅकग्राऊंडचा आवाज कमी करतो. फोनच्या समोरील मायक्रोफोनचा उपयोग फक्त आवाज ऐकण्यासाठी आहे, तर मागील छिद्र बॅकग्राऊंड आवाज कमी करण्यासाठी आहे.
advertisement
5/5
जर तुम्ही कधी लक्षात घेतलं असेल तर फोनच्या तळाशी, चार्जिंग पॉइंट किंवा इअरफोन जॅकच्या शेजारीही असंच एक लहान छिद्र आहे. हे छिद्रदेखील आवाज कमी करण्यासाठी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mobile Interesting Facts : मोबाईलच्या मागे कॅमेऱ्याजवळ हा छोटा होल का असतो? मोठा कामाचा, कुणालाच माहिती नसेल याचा वापर