TRENDING:

Taj Mahal Facts : ताजमहालभोवती तुळशीची रोपं का लावली आहेत?

Last Updated:
Tulsi plant around Taj mahal : तुम्ही ताजमहाल पाहायला गेला असाल किंवा कुणाकडून ऐकलं असेल तर तुम्हाला ताजमहालभोवती तुळशीची बरीच रोपं दिसतील. यामागे खास कारण आहे.
advertisement
1/7
Taj Mahal Facts : ताजमहालभोवती तुळशीची रोपं का लावली आहेत?
ताजमहाल ज्याला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. शाहजहानने मुमताजच्या स्मरणार्थ बांधला होता. ताजमहालच्या आजूबाजूला काही झाडंही आहेत. विशेषत: तुळशीची. ताजमहालभोवती तुळशीची खूप झाडं लावली आहेत. यामागील खास कारण जाणून घेऊया.
advertisement
2/7
तुळस हवा शुद्ध करते. तुळस दररोज सुमारे 20 तास ऑक्सिजन सोडते. तुळस ताजमहालभोवतीची सुमारे 100 चौरस फूट जागेतील हवा शुद्ध करते,
advertisement
3/7
तुळस 4 तास ओझोन वायू सोडते. तुळशीतून निघणारा ओझोन वायू सूर्याच्या हानिकारक किरणांपासून ताजमहालचं रक्षण करतो.
advertisement
4/7
तुळशी हवेतील कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईडसारखे हानिकारक वायू देखील काढून टाकते.
advertisement
5/7
शहरातील प्रदूषण आणि इतर घटकांमुळे स्मारकाच्या भिंती क्षीण होत असताना तुळस त्याची शुद्धता राखण्यास मदत करते. तुळशीमुळे ताजमहालजवळ कोणतेही जंतू किंवा कीटक येऊ शकत नाहीत. ज्यामुळे ताजमहालच्या भिंती आणि फरशी दोन्ही स्वच्छ राहतात.
advertisement
6/7
ताजमहालभोवती तुळशीची झाडं लावल्याने ताजमहालचं रक्षण होतं. 2009 मध्ये आग्राच्या वनविभागाने ताजमहालला प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुळशीची लागवड केली.
advertisement
7/7
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठीने याची पडताळणी केलेली नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Taj Mahal Facts : ताजमहालभोवती तुळशीची रोपं का लावली आहेत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल