General Knowledge : सार्वजनिक शौचालयांबाहेर WC असं बोर्ड का लावलेलं असतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
WC Meaning : टॉयलेट, बाथरूम दोन्ही इंग्रजी शब्द पण दोघांमध्येही WC अक्षरं येत नाहीत. मग त्या ठिकाणी हा शब्द का लिहिलेला असतो. याचा नेमका अर्थ काय आहे? तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5

मॉल असो, गार्डन असो वा रस्त्यावरून फिरणं. आपण कुठे बाहेर गेलो की सार्वजनिक शौचालयांमध्ये जातो. तिथं महिला आणि पुरुषांचे टॉयलेट दर्शवणारे साइन बोर्ड असतात.
advertisement
2/5
पण तुम्ही आणखी एक गोष्ट पाहिली आहे का? या सार्वजनिक टॉयलेटबाहेर WC असंही लिहिलेलं असतं. याचा अर्थ काय? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
advertisement
3/5
सामान्यपणे आपण शौचालयासाठी बाथरूम किंवा टॉयलेट असा शब्द वापरतो. या दोन्ही शब्दांमध्ये WC नाही. मग असं का लिहिलेलं असतं?
advertisement
4/5
बाथरूमला अनेक नावं आहे. रेस्टरूमपासून टॉयलेटपर्यंत अनेक नावं तुम्ही पाहिली आहेत. WC सुद्धा बाथरूमचं आणखी एक नाव. जो एक शॉर्टफॉर्म आहे. याचा फुलफॉर्म वाटर क्लोसेट असा आहे.
advertisement
5/5
बाथरूममध्ये तुम्ही वॉशिंग बेसिन पाहिली असेल, त्यामुळेच बाथरूमला वॉटर क्लोसेटही म्हणतात. याचा वापर नंतर बाथरूमऐवजी टॉयलेटसाठीदेखील होऊ लागला. अशा सार्वजनिक शौचालयांबाहेर WC लिहिलेलं असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : सार्वजनिक शौचालयांबाहेर WC असं बोर्ड का लावलेलं असतं?