खरं तर टीम इंडिया आज अॅडलेडला पोहोचली होती. टीम इंडियाची बस अॅडलेडमध्ये पोहोचत असतानाच चाहत्यांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या दरम्यान रोहित शर्माला पाहून अनेक चाहत्यांनी जोरजोरात घोषणा द्यायला सूरूवात केली.काही चाहत्यांनी तर त्याला 'मुंबईचा राजा रोहित शर्मा'अशा घोषणा देऊन त्यांचं यावेळी स्वागत देखील करण्यात आले.त्यामुळे कर्णधार जरी बदलला असला तरी रोहित शर्माचा दबदबा कायम असल्याचे दिसले. या व्हिडिओत रोहित चाहत्यांना हात दाखवून त्यांनी केलेल्या स्वागताचे आभारही मानताना दिसत आहे.
advertisement
Rohit Sharma and Team India received a grand welcome in Adelaide as fans chanted slogans of “Mumbai ka Raja Rohit Sharma!”🇮🇳❤️ pic.twitter.com/QwEAyZxiTV
—
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 11:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : दुसऱ्या वनडे सामन्याआधी मोठी घडामोड, कर्णधार बदलला पण दबदबा रोहितचाच, ॲडलेडमध्ये काय घडलं?