कसली राइवलरी? सूर्याचं खणखणीत उत्तर
मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका रिपोर्टरने सूर्यकुमारला विचारलं की, 'या वेळी पाकिस्तानचा संघ अधिक चांगला खेळला का?' या प्रश्नावर सूर्यकुमारने मजेशीर उत्तर दिलं. सूर्याने दिलेलं उत्तर सध्या व्हायरल होत आहे. तो म्हणाला, मला वाटतं की तुम्ही प्रतिस्पर्धेशी (राइव्हलरी) संबंधित प्रश्न विचारणं बंद करायला हवं. कारण प्रतिस्पर्धी तेव्हा असते, जेव्हा दोन्ही संघ 15 मॅच खेळतात आणि त्यात एक संघ 8-7 ने पुढे असतो. याला चांगला क्रिकेट किंवा प्रतिस्पर्धी म्हणतात, असं म्हणत सूर्याने पाकिस्तानला चिमटा घेतला.
advertisement
10-0 असा निकाल असेल तर...
भारत आणि पाकिस्तान सामन्यात जेव्हा निकाल एकतर्फी असतो, तेव्हा त्याला फक्त चांगला क्रिकेट म्हणतात, राइव्हलरी नाही. जेव्हा 10 सामने खेळले जातात. त्यातील 10-0 असा निकाल असेल तर त्याला राइव्हलरी कशी म्हणणार? असा सवाल सूर्याने उपस्थित केला अन् पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली.
advertisementCAPTAIN SURYAKUMAR YADAV DROPS A BANGER IN THE PRESS CONFERENCE 😭
SURYA - "Stop calling IND vs Pakistan a rivalry, we own them with 10-0." pic.twitter.com/DqOvjCMLBA
—