Crompton Arno Neo 15-L 5 Star Rated Storage Water Heater (Geyser)
लिस्टमधील पहिला गीझर क्रॉम्प्टन कंपनीचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला 5 स्टार रेटिंग मिळते. या गिझरमध्ये विशेष 3 लेव्हल सुरक्षा देखील उपलब्ध आहे. Amazon वर या गीझरची सध्याची किंमत 6,299 रुपये आहे. तर कंपनीने 10,400 रुपयांची ऑफर दिली होती. गीझरवर 4 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट आहे.
advertisement
हा आहे Jio चा पैसा वसुल प्लॅन! 3 महिने फ्री मिळेल Disney+ Hotstarचं सब्सक्रिप्शन
Bajaj Shield Series New Shakti 15L Storage Wall Mount Water Heater For Home
बजाजचा हा गिझर ॲमेझॉनवरही अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. कंपनीने हा गीझर 11,800 रुपयांना लॉन्च केला होता. परंतु आता तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून फक्त 6,890 रुपयांमध्ये ते तुमचे बनवू शकता. Os गीझरमध्ये स्पेशल चाइल्ड सेफ्टी मोड देखील दिसतो ज्यामुळे ते आणखी सुरक्षित होते.
Instagram ची चॅट लपवण्याचा जुगाड! तुम्हाला माहिती नसेल हे जबरदस्त सीक्रेट
Havells Instanio Prime 15 L Storage Water Heater(Geyser)
लिस्टमधील हा गीझर Amazon वर सर्वाधिक डिस्काउंटसह उपलब्ध आहे. कंपनीने हा गीझर 16,190 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण आता तुम्ही 50% पर्यंत डिस्काउंट नंतर फक्त 8,090 रुपयांमध्ये घरी आणू शकता. तुम्ही IDFC FIRST Bank क्रेडिट कार्ड EMI द्वारे 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत करू शकता ज्यामुळे ही बेस्ट डील होईल.