Samsung 43 inches D Series Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV
या लिस्टमधील पहिला टीव्ही सॅमसंग कंपनीकडून आला आहे आणि तो अगदी कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हा टीव्ही भारतात 49,900 रुपयांपासून लॉन्च केला होता, परंतु आता सेलमध्ये त्याची किंमत 32,990 रुपयांपर्यंत खाली आली आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय ऑप्शनसह, तुम्ही टीव्हीवर 1750 रुपयांपर्यंत बचत करू शकता. ज्यामुळे ही डील आणखी खास बनते. कंपनी या टीव्हीवर 2,830 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत आहे.
advertisement
BlinkIt वरुन 10 मिनिटांत बोलवू शकाल रुग्णवाहिका, 'या' शहरात सर्व्हिस सुरु
LG 108 cm (43 inches) 4K Ultra HD Smart LED TV
या लिस्टमधील दुसरा टीव्ही एलजी कंपनीचा आहे. हा टीव्ही Amazon च्या TVolution सेलमध्ये फक्त 30,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हा टीव्ही 49,990 रुपयांना लॉन्च केला होता. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डसह टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. ज्यामुळे किंमत आणखी कमी होते. एक्सचेंज ऑफरसह तुम्ही या टीव्हीवर 2,830 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
WhatsApp, Telegram सह Instagram वर होतेय फसवणूक; गृह मंत्रालयाचा रिपोर्ट, व्हा सावध – News18 मराठी
Xiaomi 108 cm (43 inches) A Pro 4K Dolby Vision Smart Google TV
लिस्टचा शेवटचा टीव्ही Xiaomi कंपनीचा आहे. जो या Amazon सेलमध्ये अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. कंपनी या टीव्हीवर लॉन्च किंमतीपासून 18 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. हा स्मार्ट टीव्ही 42,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, परंतु आता तुम्ही केवळ 24,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI ऑप्शनसह टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत बचत करू शकता.