TRENDING:

पोलीस सुस्तावले, कैदी पळाले, संगमनेरमध्ये घडली नाटकीय घटना

Videos

गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी उपकारागृहाचे गज तोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये घडलीय.

Last Updated: November 08, 2023, 21:01 IST
Advertisement

नाश्त्याला घरीच बनवा विदर्भ स्टाईल उकडपेंडी; अगदी सोप्प्या पद्धतीचा पाहा Video

अमरावती : उकडपेंडी ही विदर्भातील एक प्रसिद्ध रेसिपी आहे. घरोघरी अनेकदा नाश्त्या करिता उकडपेंडी बनवली जाते. वेगवेगळे कडधान्याचे पीठ एकत्र करून किंवा फक्त कणिक आणि रव्याला भाजून देखील ही चविष्ट अशी रेसिपी बनते. ही उकडपेंडीची विदर्भ स्टाईल रेसिपी कशी बनवायची याचीच माहिती अमरावती येथील गृहणी जयश्री पवार यांनी दिली आहे.

Last Updated: November 04, 2025, 20:04 IST

उपवासाचा पिझ्झा तुम्ही कधी खाल्लाय का? बनवण्याची ही सोपी पद्धत पाहा Video

छत्रपती संभाजीनगर : आपण सर्वजण अगदी आवडीने पिझ्झा हा खातो. सर्वांना पिझ्झा खायला आवडतं. पण तुम्ही कधी उपवासाचा पिझ्झा खाल्ला आहे का? उपवासाचा पिझ्झा अगदी झटपट असा तयार होतो. अगदी घरच्या साहित्यामधूनच तुम्ही हा पिझ्झा तयार करू शकता. हा पिझ्झा कसा बनवायचा याचीच रेसिपी छत्रपती संभाजीनगरमधील येथील गृहिणी प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.

Last Updated: November 04, 2025, 19:35 IST
Advertisement

बदलत्या जीवनशैलीचा आरोग्याला धोका; तरुणांनो, अशी घ्या हृदयाची काळजी!

छत्रपती संभाजीनगर : सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. ज्या तरुणाचं वय 30 वर्षांच्या घरात आहे, अशांनाही बदलत्या जीवनशैलीमुळं हृदयविकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अशा तरुणांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सपकाळ यांनी माहिती दिलीये.

Last Updated: November 04, 2025, 19:18 IST

चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर चुकूनही करू नका या तीन गोष्टी, नाहीतर होईल मोठे नुकसान

जालना : आपल्या आरोग्याबाबत आपण नेहमीच सजग असतो. शारीरिक आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेचं आरोग्य उत्तम राखणं देखील तेवढेच आवश्यक असतं. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स ही एक सर्वसामान्य समस्या प्रत्येकामध्येच आढळून येते. स्त्री असो किंवा पुरुष पिंपल्स येत असतात. पिंपल्स आल्यानंतर अनेक जण वेगवेगळे उपाय करून ते घालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र चुकीचे उपाय अवलंबल्यास आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर कोणत्या गोष्टी करणं टाळावं याबद्दच आपल्याला सौंदर्य तज्ज्ञ अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 04, 2025, 19:04 IST
Advertisement

महाराष्ट्रातील या गावाची ओळख म्हणजे वांग्याचं गाव, यामागची कहाणी काय, जाणून घ्या, Location

सिंधुदुर्ग - महाराष्ट्रात तुम्ही पुस्तकांचे गाव ऐकले असेल. पण एका गावाला चक्क वांग्याचे नाव असे नाव पडले आहे. महाराष्ट्रातील हे गाव नेमके कोणते आहे, यामागची कहाणी नेमकी काय आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात.

Last Updated: November 04, 2025, 18:45 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
पोलीस सुस्तावले, कैदी पळाले, संगमनेरमध्ये घडली नाटकीय घटना
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल