TRENDING:

Buldhana: एकमेकांपासून दूर झालेल्या मादी बिबट्या आणि बछड्याची अखेर भेट,VIDEO

माणसांमध्ये जे प्रेम असतं, तसंच प्रेम सेम प्राण्यांमध्येही असतं. त्यांनाही भावना असते. बुलढाण्यातील घाटबोरी वनपरिक्षेत्रातील कमळेश्वर परिसरात अशी एक घटना घडली आहे. मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याची ताटातूट झाली होती. पण ती आता वन विभाग पथकाच्या प्रयत्नांनी पुन्हा त्यांची एकत्र भेटली झाली आहे.

Last Updated: Jan 03, 2026, 18:13 IST
Advertisement

खंडोबा-म्हाळसाचा विवाह सोहळा संपन्न, VIDEO

साताऱ्यातील पालीच्या खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी खंडोबाची यात्रा ड्रोनमधून काढण्यात आली होती. यासाठी कर्नाटक,महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश मधील भाविक आले होते.

Last Updated: Jan 03, 2026, 21:41 IST

तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवात भाविकांचं लक्ष वेधणारं भव्य ड्रोन शो, VIDEO

धाराशिवमध्ये तुळजापूरला पहिल्यांदाच भव्य ड्रोन शोचं आयोजन करण्यात आले होते.तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त हे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे भाविकांचे या ड्रोन शोनं लक्ष वेधलं होतं. आधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक परंपरेचं संगम यात पाहायला मिळाले.

Last Updated: Jan 03, 2026, 21:33 IST
Advertisement

साताऱ्यात फडणवीसांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, VIDEO

साताऱ्यात नायगावमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर भाषण केले.

Last Updated: Jan 03, 2026, 21:18 IST

मशाल चिन्हाचा वाद, अंबादास दानवेंनी कागदपत्रं फाडली, निवडणूक आयोगाला धारेवर धरलं, VIDEO

आज छ.संभाजीनगर येथे प्रभाग क्र.12 मध्ये उमेदवाराला चिन्ह बदलून दिले असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर केला आहे. अबादास दानवे हे स्मार्ट सिटी कार्यालयात गेले असता हे सगळं प्रकरण त्यांनी बाहेर काढले आहे.

Last Updated: Jan 03, 2026, 20:44 IST
Advertisement

Political Report : अजित पवारांचे विधान अन् वादाला उधाण

पुणे

अजित पवार सध्या चर्चेत आहेत. पिंपरी-चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुक लढवत आहेत. तेव्हा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत मागे पोस्टरवर अजित पवार आणि शरद वपार यांचा एकत्र फोटो दिसला. तेव्हा पत्रकाराने प्रश्न विचारला की हा फोटो आतापुरता आहे की कायमस्वरुपी असणार आहे ? तेव्हा त्यांनी एक उत्तर दिलं 'तुझ्या तोंडात साखर पडो'. तेव्हा दादांचं हे विधान आणि चर्चेला उधाण आले आहे.

Last Updated: Jan 03, 2026, 20:30 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana: एकमेकांपासून दूर झालेल्या मादी बिबट्या आणि बछड्याची अखेर भेट,VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल