TRENDING:

काय लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय! एका वाक्याने कसं ठरलं जिजाऊंचं लग्न? इतिहासकारांनी सांगितली न ऐकलेली गोष्ट

बुलढाणा: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा तेजस्वी पुत्र घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आज उत्साहात साजरी केली जात आहे. राजमाता जिजाऊ यांच्या बालपणीच्या असंख्य आठवणींची साक्ष देणारा लखोजीराव जाधव यांचा राजवाडा आजही सिंदखेडराजा इथे आहे. या गावात आणि परिसरात जिजाऊ यांचे बालपण गेले. इथेच त्यांच्या लग्नाची बोलणी झाली. तो प्रसंग इतिहासकार विनोद ठाकरे यांनी लोकल18 सोबत बोलताना जिवंत केला.\r\n

Last Updated: Jan 12, 2026, 14:53 IST
Advertisement

'शिवतीर्था'वर CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडीओ', राज ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ दाखवले VIDEO

शिवाजी पार्कवर महायुतीची शेवटची सभा आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ सभेत दाखवला आहे. तो व्हिडिओ ठाकरे बंधूंची अगोदरची विरोधातील मतभेद दाखवले आहेत.

Last Updated: Jan 12, 2026, 21:36 IST

राज ठाकरेंचं हा घ्या रे पुरावा, 15 कोटींची ऑफर देणाऱ्या उमेदवारांना आणलं स्टेजवर!, VIDEO

ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरें म्हणाले," भाजपने काहींना १५ कोटींची ऑफर दिली होती. ती त्यांनी नाकारली आणि मिवडणुकीला उभे राहिले. दुसरे पाच कोटींची ऑफर एका लेडीने नाकारली."

Last Updated: Jan 12, 2026, 21:21 IST
Advertisement

'गोलमाल हे सब...' फडणवीसांचं तो व्हिडीओ, राज ठाकरेंचा आणखी एक सर्जिकल स्ट्राईक

ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरें म्हणाले, "मला वाटलं फडणवीसांना इंग्रजी कळतं. मला आत्ताच कुणीतरी क्लीप पाठवली. लाव रे तो व्हिडिओ."

Last Updated: Jan 12, 2026, 21:15 IST

'घरी यायचं अन् बायकोकडे नजर टाकायची..' राज ठाकरेंचा परप्रांतियांना रोखठोक इशारा, VIDEO

ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरें म्हणाले," हे ठाणे , मुंबई ही महाराष्ट्राची आहे. आपण सगळे एकत्र राहतो. गुण्यागोविंदाने राहतो तुमची भाषा वेगळी आहे ठिक आहे. पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची, चालणार नाही."

Last Updated: Jan 12, 2026, 21:04 IST
Advertisement

5 वाजेनंतर प्रचार संपल्यानंतर..., राज ठाकरेंनी भाजप-सेनेबद्दल बोलून दाखवली भीती, VIDEO

ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा जोरदार सुरु आहे. त्यात राज ठाकरेंनी एबी फॉर्म वरुन विषय काढला. त्यात त्यांनी कोटी करत म्हणाले, एबी फॉर्म गिळतात काय, एकाने रात्री एबी फॉर्म गिळला पण एखादा दिवस मिळाला असता तर वाट पाहता आली असती दुसऱ्या दिवशी. "

Last Updated: Jan 12, 2026, 20:45 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बुलढाणा/
काय लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय! एका वाक्याने कसं ठरलं जिजाऊंचं लग्न? इतिहासकारांनी सांगितली न ऐकलेली गोष्ट
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल