छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही कॉपी होते. अनेक जण ब्लॅक कॉफी किंवा दुधाची कॉफी घेत असतात. त्यासोबतच तुम्ही अनेक सेलिब्रिटींना बघितलं असेल की ते बुलेट कॉफी घेतात. पण ही बुलेट कॉफी असते तरी काय किंवा याचा आपल्याला कसा फायदा होतो. त्यासोबत अशी कोणी घ्यावी किंवा कोणी घेऊन याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आहार तज्ञ प्राची डेकाटे यांनी.