TRENDING:

आरोग्यासाठी लाभदायक आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ; चिनी कोंबडीचे वैशिष्ट्य जाणून घ्या..!

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : चिनी कोंबडी ही मूळतः चीनमधील ब्रॉयलर प्रकारातील असून तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय वेगाने वाढ होणं आहे . फक्त 35 ते 40 दिवसांत ही कोंबडी बाजारात विक्रीसाठी सज्ज होते आणि साधारण 1.5 ते 2 किलो वजनाची असते. काळसर आणि लाल - पांढऱ्या रंगाची चोच असते. या कोंबडीच्या अंड्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. चिनी कोंबडीमुळे घराच्या जवळ साप, विंचू यासारखे विषारी प्राणी येत नाही, या कोंबड्या तुरळक प्रमाणात असतात, असे चिनी कोंबडी विक्रेत्यांकडून सांगितले जाते. छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील झाल्टा फाटा येथे सुरेश तोंडकर हे चिनी कोंबडी विक्री करतात.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आरोग्यासाठी लाभदायक आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ; चिनी कोंबडीचे वैशिष्ट्य जाणून घ्या..!
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल