लहानपणी शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या आणि आता मोल मजुरी करून पोट भरत असणाऱ्या कैलास कुटेवाड यांनी कोण बानेगा करोडपतीचे मैदान मारले. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण छ. संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील अल्पभुधारक शेतकरी कैलास कुटेवाड यांनी KBC मध्ये 50 लाख रुपये जिंकले