TRENDING:

सांगा कसं जगायचं? शेतकऱ्यांच्या शेतातला डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहा:कार माजवला आहे. घरं, शेती,दुकानं पाण्याखाली गेली आहे. अनेक नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा पाण्याखाली गेल्या आहेत.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
सांगा कसं जगायचं? शेतकऱ्यांच्या शेतातला डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल