छत्रपती संभाजीनगर : आज पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून जीएसटी 2.0 नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. यावरती सर्वसामान्य गोष्टींवरती मोठ्या प्रमाणात जीएसटी कमी झाला आहे.तर यावरती संभाजीनगर शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया.