संभाजीनगर परिसरात पावसाचा जोरदार दणका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे . अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा सगळं पीक वाहून गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.