Chanakya Niti : या 4 गोष्टी म्हणजे जिवंतपणीच मृत्यू, तुमच्या आसपास तर नाहीत ना?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनात अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे माणूस जिवंत असताना मृत्यूचा अनुभव घेतो.
आचार्य चाणक्य यांची धोरणं अजूनही जीवनाचं मार्गदर्शन करतात. त्यांनी समाज आणि व्यक्तीच्या सुख-दु:ख, यश-अपयश आणि जीवन व्यवस्थापन याबद्दल खोलवर विचार मांडले आहेत. चाणक्यनीती म्हणते की काही परिस्थिती आणि नातेसंबंध असे असतात जे हळूहळू माणसाचे जीवन पोकळ बनवतात या परिस्थिती माणसाला आतून तोडतात आणि जिवंतपणी त्याचं जीवन मृत्यूसारखं बनतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement