Bhushan Pradhan : लग्नाआधीच मेटरनिटी शूट? अखेर भूषण प्रधान-केतकी नारायणच्या त्या फोटोमागचं गुपित उलगडलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
काही दिवसांपूर्वी भूषण प्रधान आणि केतकी नारायणने त्यांचे काही एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं की, हे दोघे खरंच एकमेकांना डेट करत आहेत.
advertisement
1/8

मुंबई: मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगळ्या कथा प्रेक्षकांसमोर येतात. आता यातच आणखी एका नवीन चित्रपटाची भर पडणार आहे, त्याचं नाव आहे ‘तू माझा किनारा’. या चित्रपटात दोन खूपच खास चेहरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
advertisement
2/8
ते चेहरे आहेत, अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री केतकी नारायण. या दोघांच्या एकत्र येण्यामुळे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.
advertisement
3/8
काही दिवसांपूर्वी भूषण प्रधान आणि केतकी नारायणने त्यांचे काही एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं की, हे दोघे खरंच एकमेकांना डेट करत आहेत.
advertisement
4/8
पण, आता या सगळ्याचा उलगडा झाला आहे. ते फोटो त्यांच्या ‘तू माझा किनारा’ या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होते.
advertisement
5/8
भूषण प्रधानने ‘घरत गणपती’ आणि ‘जुनं फर्निचर’ सारख्या चित्रपटांतून त्याच्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे.
advertisement
6/8
तर केतकी नारायणने मराठीसोबतच तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने ‘युथ’ आणि ‘८३’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
advertisement
7/8
‘तू माझा किनारा’ या चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात आहे, पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भावनांना नक्कीच स्पर्श करेल, असं म्हटलं जात आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
advertisement
8/8
आता भूषण आणि केतकीची ही नवीन जोडी पडद्यावर काय जादू दाखवते, हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bhushan Pradhan : लग्नाआधीच मेटरनिटी शूट? अखेर भूषण प्रधान-केतकी नारायणच्या त्या फोटोमागचं गुपित उलगडलं