अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे गावातील रस्ते अडथळ्यांत बुडाले असून रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. एक महिला आजारी अवस्थेत असताना तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक होते. या संकटाच्या वेळी बैलगाडीतून महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले.