TRENDING:

Success story : दिवसाला 13 किलो तांदूळ अन् 8 किलो डाळ फस्त, शैलेशच्या दाल खिचडीसाठी लागता रांगा, कमाई 3 लाख पार!

Last Updated: Nov 29, 2025, 16:07 IST

छत्रपती संभाजीनगर : येथील सूतगिरणी चौकात उच्चशिक्षित तरुण शैलेश कांदे हे देवराज या नावाचे दाल खिचडी नाश्ता सेंटर चालवतात. हातगाडीवर दाल खिचडी बनवण्याचे आणि ग्राहकांना विक्री करण्याचे काम कांदे हे करत आहेत. दाल खिचडीचे वेगवेगळे प्रकार या नाष्टा सेंटरवर चाखायला मिळतात. एक प्लेट दाल खिचडीची 50 रुपयांना येथे मिळते. चविष्ट असलेली दाल खिचडी खाण्यासाठी दुरून लोक त्यांच्याकडे येतात. दाल खिचडी व्यवसायाच्या माध्यमातून कांदे यांची महिन्याला 3 लाखांची उलाढाल होते, तर खर्च वजा करून 80 ते 90 हजार रुपये नफा मिळत असल्याचे शैलेश कांदे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Success story : दिवसाला 13 किलो तांदूळ अन् 8 किलो डाळ फस्त, शैलेशच्या दाल खिचडीसाठी लागता रांगा, कमाई 3 लाख पार!
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल