TRENDING:

video: 4 वेळा कट, 6 लाखांची सुपारी! पतीने कसा काढला पत्नीचा काटा! क्राइम पेट्रोलपेक्षा भयानक स्टोरी

Last Updated: Mar 18, 2026, 12:53 IST

Mumbai Murder News | पवई परिसरात एका महिलेच्या मृत्यूमागील मोठा कट पोलिसांनी उघड केला. पतीनेच पत्नीचा खून करून तिनेच उचललेलं टोकाचं पाऊल भासवलेलं होतं. इतकंच नाही तर याआधी पतीने तीन वेळा पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने सहा लाखांची सुपारी दिली होती...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/क्राइम/
video: 4 वेळा कट, 6 लाखांची सुपारी! पतीने कसा काढला पत्नीचा काटा! क्राइम पेट्रोलपेक्षा भयानक स्टोरी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल