Sambhajinagar News Today : अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभाग प्रमुख राजाभाऊ लोंढे यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच घडलेल्या खून प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.