TRENDING:

सरकारच्या जीआरनुसार सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?

Videos
Last Updated: Jan 27, 2024, 15:47 IST

ज्या सग्यासोयऱ्यांसाठी मनोज जरांगेंनी हट्ट केला, त्या मागणीला यश आलंय. सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सुधारीत जीआरमध्ये सगेसोयरे या शब्दाचा समावेश करण्यात आलाय. जीआरनुसार सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? जाणून घ्या...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
सरकारच्या जीआरनुसार सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल