आश्वासनावर सरकारने काय कार्यवाही केली? ते 17 तारखेच्या आधी सांगितलं नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू असंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.