अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हेसुद्धा महादेव अॅपचे सदस्य आहेत, मात्र आता त्यांची आता भाजपकडून पूजा केली जात असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.