TRENDING:

अजित पवारांची आरक्षणासंदर्भात आपल्या मंत्र्यांना तंबी

Last Updated : Explainer
मराठा आरक्षावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये वाद पेटला आहे. भुजबळांनी जरांगेंवर टीका केल्यामुळे वादाला तोंड फुटलंय. वाढता वाद लक्षात घेता अजित पवारांनी आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्यं न करण्याची तंबी आपल्या मंत्र्यांना दिलीय.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
अजित पवारांची आरक्षणासंदर्भात आपल्या मंत्र्यांना तंबी
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल