अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. पाहुण्यांची लिस्ट पाहून तुम्ही थक्क व्हाल. हॉलिवूड ते बॉलिवूड, बिजनेस टायकून ते कलाकार सगळ्यांनाच आमंत्रण. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग ते... कोण कोण येणार पाहाच.