माझ्या ट्विटमुळे पालिकेच्या प्रशासकांनी बोनस जाहीर केल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेनंही टिवटिवची टिमकी वाजवायची थांबवा, अशा शब्दात चिमटा काढला.