राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकांवरून महायुतीत वाद पेटलाय. फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदेंनीही अजित पवारांचे कान टोचलेत. त्यामुळे महायुतीत अजित पवारांचा गट एकाकी पडल्याचं चित्र आहे.