मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. नियंत्रण रेषेच्या जवळ उभारण्यात आलेला हा पुतळा सैनिकांना अखंड ऊर्जा देणारा ठरणार आहे.