PCOD चा त्रास महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतोय. औषधासोबत यायाम आणि आहार हा PCOD वर परिणामकरक उपाय ठरू शकतो, आजच्या भागात आपण याचविषयी माहिती घेणार आहोत...