ससून रूग्णालयातील महेंद्र शेवते पाठोपाठ येरवडा कारागृह प्रशासनातील शिपाई मोईस शेख आणि काऊन्सेलर सुधाकर इंगळेला गुन्हे शाखेनं अटक केली आहे.