नऊ दिवसांमध्ये जरांगे पाटील राज्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्यांच्या नावाखाली दुकानदारी करणाऱ्यांनाही त्यांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे.