धनगर समाजाला मुंबई हायकोर्टाकडून झटका. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी हायकोर्टान फेटाळली आहे. का फेटाळलं धनगरांचं आरक्षण? र आणि ड चा विषय नेमका काय? जाणून घेऊया सविस्तर...