TRENDING:

नितीश कुमारांनी भाजपप्रणीत एनडीएची धरलीय कास

Videos
Last Updated: Jan 29, 2024, 10:42 IST

बिहारमध्ये महागठबंधन सरकार कोसळलं. नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काही तासांतच त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमारांनी भाजपप्रणीत एनडीएची कास धरलीय.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
नितीश कुमारांनी भाजपप्रणीत एनडीएची धरलीय कास
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल