तुम्ही पेटीएमचा वापर करताय? 15 मार्चपासून पेटीएमच्या काही सेवा बंद होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घातलेल्या निर्बंधांमुळे या सेवा बंद होणार आहेत. पाहूयात सविस्तर