लोकसभा निवडणुकीत भाजप 26 मतदारसंघांमध्ये लढणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर मग राहिलेल्या 22 मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट किती जागांवर लढणार? हा कळीचा प्रश्न ठरणार आहे.