TRENDING:

दिवाळीच्या मुहूर्तावर संस्काराचे धडे देणार ‘श्यामची आई!’

Videos
Last Updated: Nov 10, 2023, 11:18 IST

साने गुरुजींचं आत्मकथन असलेल्या ‘श्यामची आई’ कादंबरीवर आधारित सिनेमा नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता ओम भूतकर, गौरी देशपांडे आणि शर्व गाडगीळ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात काय आहे खास? सांगतेय ‘श्यामची आई’ सिनेमाची टीम.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
दिवाळीच्या मुहूर्तावर संस्काराचे धडे देणार ‘श्यामची आई!’
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल