TRENDING:

दहावी, बारावी प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण ऑनलाईन! शिक्षण मंडळानं का घेतला निर्णय?

Videos
Last Updated: Jan 29, 2024, 18:00 IST

राज्य शिक्षण मंडळानं यंदापासून प्रात्यक्षिक परीक्षांच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाईन भरण्यात येणार आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
दहावी, बारावी प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण ऑनलाईन! शिक्षण मंडळानं का घेतला निर्णय?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल